आम्ही हे का करतो ?

कोणीतरी म्हंटलच आहे की, "मुले ही माणसाचे वडील आहे" – हीच गोष्ट आम्ही खूप गंभीरपणे घेतले.यावरूनच हे स्पष्ट होते की आम्ही काय करतो व का करतो. अनेक मुलांना लहान वयातच प्रतिकूल परिस्थितीतीना समोर जाव लागत.

© 2016 Eknath Kaka Jagtap Pratisthan. All Rights Reserved | Design by AarambhTechnology