एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त


संतोष जगताप

संतोष एकनाथ जगताप हे स्वयंसेवी संस्था अंतर्गत सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहेत. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान हे मुख्यता ग्रामीण भागामध्ये विविध क्षेत्रात काम करते जसे की सामाजिक, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्र. ते सासवड मधील एक नामांकित व्यक्ति आहेत. त्यांचा फोकस झोपडपट्ट्यांतून जी मुले राहतात त्यांच्या शिक्षण आणि आरोग्य प्रचलित समस्या आहेत त्या सोडवणे. आणि एक चांगला सुशिक्षित समाज निर्माण करणे. आम्हाला एक असा प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे की जिथे तुम्हा-आम्हा सारखे सुशिक्षित लोक शिक्षण वंचित मुलांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतील. आणि अशा प्रकारे अभिमानाने आणि एकजुटीने आपण एक मजबूत, दोलायमान, व विकसित समाज निर्माण करू शकू. झोपडपट्टीमधील मुले, अपंग किंवा अनाथ झाली आहेत अशी मुले किंवा उपेक्षित मुलांची काळजी व त्यांची गुणवत्ता सुधारणे हे आमचे मुख्य ब्रीदवाक्य आहे. यासाठी आमचे प्रकल्प आणि मोहिम तपासा.

Eknath Kaka Jagtap Pratisthan !

ऑफिस पत्ता

    सासवड- जेजुरी रोड ऑपोजिट
    सासवड पोलिस स्टेशन,
    सासवड तालुका: पुरंधर जिल्हा: पुणे, 412301
    मोबा : +91 9422522527

© 2016 Eknath Kaka Jagtap Pratisthan. All Rights Reserved | Design by AarambhTechnology